आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian Teenagers Built Swimming Pool In Living Room

वजन कमी करण्‍यासाठी यापेक्षा गोड उपाय दुसरा नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोड पदार्थ आवडीने खाणा-या व्‍यक्तिला आपले वजन कमी करता येऊ शकते. वजन वाढल्‍यानंतर गोड पदार्थ खाऊ नये असा सल्ला दिला जातो. गोड पदार्थ अहारात जास्‍त प्रमाणात घेतले तर वजन वाढते असे सांगितले जाते. मात्र आज आम्‍ही तुम्‍हाला वजन कमी करण्‍याचा एक गोड उपाय सांगणार आहोत. हा उपाय नक्कीच लाभदायक ठरतो.
फायदे-
हा उपाय केल्‍यानंरत गोड पदार्थ आवडीने खाणा-या व्‍यक्तिलाही आपले वजन कमी करता येणार आहे. वजन कमी करण्‍याबरोबरच शरिरातील उष्‍णता कमी होते. शिवाय डायबिटीज, ब्लड प्रेशर असलेल्‍या रूग्‍णाला गव्‍हाची खीर लाभदायक ठरते.
खीर तयार करण्‍यासाठी लागणारे साहित्‍य-

गहू - एक कप
दुध- चार कप
तुप - एक चमचा
बदाम- तीन चमचा
सारख- पाच मोठे चमचे
इलायची पावडर- एम चिमुटभर
कशी तयार करणार खीर वाचा पुढील स्‍लाईडवर...