आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात HEAT STROKE पासून संरक्षण गरजेचे, वाचा TIPS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसेंदिवस ऊन वाढतच आहे. तेवढय़ाच वेगाने उष्माघाताचा धोकाही वाढत आहे. उष्माघात योग्य वेळी ओळखणे गरजेचे आहे, अन्यथा तो गंभीर रूप धारण करू शकतो.

का होतो उष्माघात?
चिकित्सकीय भाषेत जेव्हा शरीराचे कोअर बॉडी टेंपरेचर 105 डिग्री फॅरेनहाइट किंवा 40 डिग्री सेल्सियसपर्यंत वाढते, तसेच सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये कॉम्प्लीकेशन येते, त्याला उष्माघात म्हणतात. याला इंग्रजीत सन स्ट्रोक किंवा समर स्ट्रोकही म्हणतात.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा उष्माघाताचे लक्षणं, कारण आणि बचावाचे उपाय...