आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मेंदू क्रियाशील ठेवतील हे व्यायाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेंदू हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. दिवस असो वा रात्र, मेंदू पूर्णवेळ काम करत राहतो. तो क्रियाशील आणि गतिशील ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी मेंदूला त्याच्यासारख्याच व्यायामाची गरज असते. तुम्ही मेंदूला व्यायामाची सवय लावल्यास तुम्ही नेहमी मानसिकरीत्या ऊर्जावान आणि सक्रिय राहाल.