आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मन प्रसन्न आणि शरीर निरोगी ठेवण्याचा सोपा उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांना खरेदी करण्याची जास्त हौस असते हे सर्वपरिचित आहे. आता विज्ञानाने देखील यावर शिक्कामोर्तब केले आहे की, खरेदी करणे शारीरिक आणि मानसिकरीत्या निरोगी राहण्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. शॉपिंगमुळे मन तर प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे शरीर देखील निरोगी राहते.