आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्यवर्धक कारल्याचे 6 SIDE EFFECTS, वाचल्यावर व्हाल अवाक्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारले. याचा उल्लेख झाला तरी त्याचे फायदे आपल्या मनात उमटतात. मधुमेह असलेल्या नागरिकांसाठी तर कारले एक वरदान आहे. कारल्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहाते. त्यामुळे एखाद्या दिवशी घरी जास्त गोड खाण्यात आले असेल तर दुसऱ्या दिवशी घरी कारल्याची भाजी असल्याशिवाय राहत नाही. पण कारल्याचे केवळ लाभच आहेत, की त्याचे काही SIDE EFFECTSसुद्धा आहेत... आम्ही शोध घेतला तेव्हा कारल्याचे सहा तोटे असल्याचे आढळून आले.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, आरोग्यदायी कारल्याचे सहा SIDE EFFECTS...