आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका महिन्‍यातच सिगारेटचा शरीरावर असा होतो परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्‍थ डेस्‍क- स्‍मोकिंगबद्दल लोकांमध्‍ये अनेक समज-गैरसमज आहेत. त्‍यापैकी एक गैरसमज म्‍हणजे सिगरेट ओढल्‍यामुळे शरीरावर तात्‍काळ परिणाम होत नाही. दीर्घकाळानंतर याचे दुष्‍परिणाम जाणवतात. मात्र तज्‍ज्ञांनी या बाबीचा इन्‍कार करत पहिल्‍या दिवसापासूनच सिगरेटचा आरोग्‍यावर दुष्‍परिणाम होण्‍यास सुरुवात होते, असे म्‍हटले आहे. 
 
जाणून घ्‍या स्‍मोकिंगला सुरुवात केल्‍यावर पहिल्‍या तीस दिवसांत शरीरावर काय परिणाम होतात. श्‍वसनरोग विशेषतज्‍ज्ञ डॉ. पी.एन.अग्रवाल याबद्दल माहिती देत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...