आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हे पदार्थ मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे शत्रू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जंकफूडवर जास्त अवलंबून राहिल्यास बालकांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वांनाच अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जंकफूडचा विपरीत परिणाम मेंदूशी संबंधित कार्यावर होतो. त्याचप्रमाणे इतर आरोग्य समस्या वाढू शकतात.

जंकफूडचा मानसिक आणि शारीरिक परिणाम कोणता हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...