आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभर अगोदरच मिळतात हे हार्ट अटॅकचे संकेत, यांना करु नका इग्नोर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृदय रोग असणे हे वृध्द वयातील समस्या मानली जात होते. परंतु मागील काही वर्षांपासून 30 वर्षांच्या वरील लोकांना हार्ट प्रॉब्लम होण्याची प्रमाण वाढत आहे. बीएलके हार्ट सेंटर, नवी दिल्लीच्या सीनियर कार्डियोलॉजिस्ट डॉ. अयज कौल म्हणतात की, जास्तित जास्त केसेसमध्ये हार्ट अटॅकचे संकेत हे महिनाभरा अगोदरच दिसू लागतात. जर हे वेळेवर ओळखून इलाज सुरु केला तर हार्ट अटॅक टाळला जाऊ शकतो. जाणुन घ्या हार्ट अटॅकच्या काही संकेतांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही संकेतांविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)