आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळे, लांब आणि दाट केसांसाठी साधु करतात हे देशी उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जास्तीत जास्त तरुण केस गळती आणि अवेळी पांढ-या होणा-या केसांमुळे त्रस्त आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तरुण मंडळी अनेक उपाय करतात. परंतु त्याचा योग्य तो परिणाम दिसून येत नाही. उज्जैन सिंहस्थमध्ये असे अनेक साधू आहेत ज्यांचे वय खुप जास्त आहे आणि अजूनही त्यांचे केस काळे, दाट आणि लांब आहेत. हे साधु संत केसांना आधुनिक साबण किंवा शाम्पू लावत नाही. तर साधु संत आपल्या मजबूत केसांसाठी काय करतात. केसांची काळजी कशी घेतात. हे आपण आज जाणुन घेणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच काही उपाय...