आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चहा पत्तीने काळे होतील पांढरे केस, वाचा 10 सोपे घरगुती उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवेळी केस पांढरे होणे ही एक मोठी समस्या बनली आहे. यासाठी अनेक लोक कलरचा वापर करता. खरेतर कलर लावल्याने केस कमकुवत होतात. जर आपण काही नैसर्गिक पदार्थ केसांना लावले तर आपले केस काळे होऊ शकता. चला तर मग जाणुन घेऊया कोणत्या प्रकारचे नैसर्गिक पदार्थ केसांना लावल्याने पांढ-या केसांची समस्या दूर होईल.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...