आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेणे फार अवश्यक असते. त्यासाठी तरुणी अनेक उपाय करत असतात. त्या आपल्या त्वचेवर महागडे सनस्क्रिन थोपत असतात. तर काही तरुणींना घरगुती उपाय सर्वात फायदेशीर वाटतात. उन्हाळ्यात त्वचेचा रंग काळा पडतो आणि त्वचेवर सुरकुत्यासु्ध्दा पडायला लागतात. काहीवेळेस जास्त वेळ उन्हात थांबल्याने त्वचा रुक्ष झालेली दिसून येते.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात त्वचेची कशी काळजी घेतली जावी याचे काही उपाय सांगणार आहोत.
- उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी असे सनस्क्रिन निवडा जे तुमच्या त्वचेला सुट होतील. तुमच्या त्वचेवर सनस्क्रिनने काही उलट परिणाम होऊ नये याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही घरगुती उपायसुध्दा आमलात आणू शकता.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर वॉटर बेस मॉश्चराइझर लावा.
आणखी काही टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...