PHOTOS : तुमची / PHOTOS : तुमची झोपण्याची स्थिती कशी आहे ?

दिव्य मराठी

Jan 22,2013 10:31:00 AM IST

अनेक लोक निरोगी आरोग्यासाठी शरीरातील अंतर्गत अवयवासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करतात; परंतु झोपण्याच्या पद्धतीकडे जास्त लक्ष देत नाहीत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या स्थितीमध्ये झोपणे शरीरासाठी आरामदायक ठरते
...

1. डाव्या कुशीवर झोपणे जर तुम्ही डाव्या कुशीवर झोपत असाल तर ही स्थिती लिव्हर, हृदय, पोट आणि फुप्फुसांसाठी योग्य नाही. अशामुळे हृदयाच्या कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम होतो. अशा स्थितीत झोपल्याने हृदयाला रक्त शुद्धीकरण करण्यासाठी जास्त र्शम घ्यावे लागतात. तसेच फुप्फुसांना पुरेशी हवा मिळत नाही. लक्ष द्या : सकाळी उठल्याबरोबर हृदयगती जास्त असेल किंवा जास्त आळस येत असेल तर समजावे की तुम्हाला डाव्या अंगावर झोपलेले होता.2. उजव्या कुशीवर झोपणे उजव्या बाजूला कूस बदलल्याने अंतर्गत अंगांना मिळणारी जागा कमी होते. ज्यामुळे हृदय आणि फुप्फुसांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत झोपल्याने बरगड्यांवर(रिब केज) दबाव पडतो आणि फुप्फुस योग्य प्रकारे काम करत नाहीत. लक्ष द्या : अशा स्थितीत झोपण्याची सवय असल्यास दोन्ही पायांच्यामध्ये उशी घ्यावी.3. पोटावर झोपणे पोटावर झोपण्याची सवय सर्वात वाईट आणि त्रासदायक आहे. यामुळे शरीरातील अंतर्गत अवयवांवर जास्त दबाव पडतो. खास करून पचन प्रणाली संबंधित अवयवांवर परिणाम होतो. अशा स्थितीत श्वासोच्छ्वास मंदावतो. असे झोपण्याची सवय असलेल्या व्यक्तींना वेळेआधी सुरकुत्या येतात आणि व्यक्ती वयस्क दिसण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. लक्ष द्या : अस्थमा आणि फुप्फुसासंबंधी समस्या असलेल्या व्यक्तींनी कधीही पोटावर झोपू नये.4.पाठीवर झोपणे झोपण्याची ही सर्वात योग्य पद्धती आहे. अशाने शरीराचे वजन समप्रमाणात विभाजित होते. आणि शरीराच्या नर्व्हस सिस्टिमवर ताणदेखील पडत नाही. यामुळे शरीरातील अंतर्गत अवयव मोकळे राहतात. त्याचप्रमाणे अंतर्गत अवयवाचा आकार बदलत नाही. अशा पद्धतीमुळे अवयवांना पुढील प्रकारे मदत होते.मेंदू : भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि याची कार्यप्रणाली वाढते.हृदय : याला पंप होण्यासाठी पुरेशी जागा मिळते. जे इतर अवयवांसाठी चांगले ठरते.लिव्हर : या स्थितीत लिव्हरवर अनावश्यक दाब पडत नाही. तसेच आतड्यांसाठी ही स्थिती एकदम आदर्श मानली जाते.

1. डाव्या कुशीवर झोपणे जर तुम्ही डाव्या कुशीवर झोपत असाल तर ही स्थिती लिव्हर, हृदय, पोट आणि फुप्फुसांसाठी योग्य नाही. अशामुळे हृदयाच्या कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम होतो. अशा स्थितीत झोपल्याने हृदयाला रक्त शुद्धीकरण करण्यासाठी जास्त र्शम घ्यावे लागतात. तसेच फुप्फुसांना पुरेशी हवा मिळत नाही. लक्ष द्या : सकाळी उठल्याबरोबर हृदयगती जास्त असेल किंवा जास्त आळस येत असेल तर समजावे की तुम्हाला डाव्या अंगावर झोपलेले होता.

2. उजव्या कुशीवर झोपणे उजव्या बाजूला कूस बदलल्याने अंतर्गत अंगांना मिळणारी जागा कमी होते. ज्यामुळे हृदय आणि फुप्फुसांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत झोपल्याने बरगड्यांवर(रिब केज) दबाव पडतो आणि फुप्फुस योग्य प्रकारे काम करत नाहीत. लक्ष द्या : अशा स्थितीत झोपण्याची सवय असल्यास दोन्ही पायांच्यामध्ये उशी घ्यावी.

3. पोटावर झोपणे पोटावर झोपण्याची सवय सर्वात वाईट आणि त्रासदायक आहे. यामुळे शरीरातील अंतर्गत अवयवांवर जास्त दबाव पडतो. खास करून पचन प्रणाली संबंधित अवयवांवर परिणाम होतो. अशा स्थितीत श्वासोच्छ्वास मंदावतो. असे झोपण्याची सवय असलेल्या व्यक्तींना वेळेआधी सुरकुत्या येतात आणि व्यक्ती वयस्क दिसण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. लक्ष द्या : अस्थमा आणि फुप्फुसासंबंधी समस्या असलेल्या व्यक्तींनी कधीही पोटावर झोपू नये.

4.पाठीवर झोपणे झोपण्याची ही सर्वात योग्य पद्धती आहे. अशाने शरीराचे वजन समप्रमाणात विभाजित होते. आणि शरीराच्या नर्व्हस सिस्टिमवर ताणदेखील पडत नाही. यामुळे शरीरातील अंतर्गत अवयव मोकळे राहतात. त्याचप्रमाणे अंतर्गत अवयवाचा आकार बदलत नाही. अशा पद्धतीमुळे अवयवांना पुढील प्रकारे मदत होते.

मेंदू : भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि याची कार्यप्रणाली वाढते.

हृदय : याला पंप होण्यासाठी पुरेशी जागा मिळते. जे इतर अवयवांसाठी चांगले ठरते.

लिव्हर : या स्थितीत लिव्हरवर अनावश्यक दाब पडत नाही. तसेच आतड्यांसाठी ही स्थिती एकदम आदर्श मानली जाते.
X
COMMENT