आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : तुमच्या झोपण्याच्या पद्धतींमध्ये लपले आहे आजारांचे रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानंतर संशोधकांनी झोप घेण्याच्या दोन पद्धतींच्या बाबतीत सांगितले आहे. त्यांच्या मते, एक तर व्यक्ती लार्क (चातक पक्षी) प्रमाणे झोपते किंवा घुबडाप्रमाणे. या केवळ झोप घेण्याच्या पद्धतीच नाहीत तर यांचा प्रभाव आरोग्यावर कशा प्रकारे पडतो याचीही तपासणी केली आहे.

लेडी गागाचे म्हणणे आहे की, गायनाची आवडच मला रात्री झोपू देत नाही. मी लागोपाठ दोन ते तीन दिवसांपर्यंत जागरण केलेले आहे.