आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी झोपेमुळे प्रणय जीवनावरही होऊ शकतो परिणाम, वाचा हे Side Effects

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडेही नीटसे लक्ष देत नसल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. कामाच्या गदारोळामध्ये रात्री उशीरापर्यंत जागणे आणि सकाळी लवकर कामावर हजर होणे अशी आपली दिनचर्या तयार झाली आहे. त्यामुळे अनेकदा आपली झोप पूर्ण होत नाही. पण आपल्या मेंदूला नवी ऊर्जा मिळण्यासाठी आणि शरिराला आराम मिळण्यासाठी झोप पूर्ण होणे हे अत्यंत गरजेचे असते. कारण झोप पूर्ण होत नसल्याने अनेक आजार शरिरावर हल्ला करत असतात. त्याच आजारांबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कमी झोपेचे काही गंभीर धोके...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...