आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या वेळी किस करण्यापूर्वी हे Kissing Facts नक्की लक्षात ठेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यांमध्ये त्यांचे नाते हे विविध टप्प्यांवरून पुढे सरकरत असते. तरुणांच्या नात्यांमध्ये एकमेकांना किस करणे हे आता फारसे काही नवखे राहिलेले नाही. छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये आपल्याला याचा प्रत्यय येत नसला तरी मोठ्या शहरांत किंवा महानगरांमध्ये आपण तसे चित्र पाहू शकतो. किस म्हणजे या तरुण तरुणींच्यासाठी त्यांच्या नात्याची एख सुखद सुरुवात असते. पती पत्नीच्या नात्यामध्येही किस करणे याला मोठे महत्त्व आहे. कारण वैवाहिक जीवनात किंवा प्रणयादरम्यान किस हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. या किसबाबतचे काही शास्त्रीय आणि रंजक असे Facts आपण जाणून घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, किसिंग संदर्भातील काही महत्त्वाचे Facts...