आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही कधीही वाचले नसतील ब्रेस्टशी संबंधित हे सायंटिफिक Facts, व्हाल अवाक्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेस्ट किंवा स्तन हा विषय आपल्या समाजामध्ये चर्चा करण्याचा विषयच असू शकत नाही, अशी धारणा आहे. पण हळूहळू यात बदल होतोय. काळ बदलतोय. तशी विचारसरणीही बदलत आहे. मुळात मुले जेव्हा मोठी होतात तेव्हा होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळे त्यांना ब्रेस्टसविषयी आकर्षण वाढू लागते. पण यासंबंधी अभ्यासपूर्ण चर्चा होणेही गरजेचे आहे.
ब्रेस्ट हा शरिरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. विशेषतः स्त्रीच्या. ब्रेस्ट ही स्त्रीची ओळख आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की पुरुषांनाही ब्रेस्ट असते. विश्वास बसत नाही ना... पण हे खरे आहे... असेच काही ब्रेस्ट्स विषयीचे साधे पण महत्त्वाचे facts आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.... त्यातून केवळ शरीर ज्ञान वाढणार नाही तर स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलल्याशिवाय राहणार नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पुरुषांना का असतात ब्रेस्ट्स, मुलीही बघतात ब्रेस्ट .. यासह काही इतर महत्त्वाचे Facts...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...