शाररीक आणि मानसिक त्रासापासुन दूर राहण्यासाठी बरेच लोक मेडिटेशनचा आधार घेताना आपल्याला दिसतात. मेडिटेशनमुळे आपल्या शरीराला ब-याच प्रमाणात फायदा होतो. मेडिटेशन केल्यामुळे मनाला शांती मिळते तसेच शरिरात एक विशिष्ट प्रकारचा उत्साह निर्माण होतो. मेडिटेशन केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. खुप राग येणा-या लोकांना याचा मोठ्याप्रमाणावर फायदा होऊ शकतो.
मेडिटेशनमुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होतेच तसेच सकारात्मक विचार निर्माण होण्यात याची मदत होते. काही लोक याला अतिशय अवघड काम मानतात. याचे अनेक फायदे असूनदेखील बरेच लोक मेडिटेशन करत नाहीत. मेडिटेश कार्याला वेळच मिळत नाही हे कारण अनेक लोक पुढे करतात. तर, काही लोकांना मेडिटेशन करण्याची अचुक पद्धत माहिती नसल्याने ते मेडिटेशन करणे टाळतात. तर, ब-याच लोकांना मेडिटेशन नेमके कुठे करावे हे माहित नसल्याने ते मिडिटेशन करण्याचे टाळतात. आज आम्ही तुम्हाला अतिशय सोप्या आणि सहजपणे करता येणारे मेडिटेशन कुठे कुठे करता येऊ शकते याची खास माहिती देत आहोत.
लिफ्टमध्ये करता येते मेडिटेशन
लिफ्ट रिकामी असताना लिफ्टच्या कोप-यात उभे राहुन ध्यान लावावे. कोप-यात उभे राहुन मेडिटेशन केल्याने बाहेरून येणा-या लोकांचा त्रास आपल्याला होणार नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणुन घ्या अशाच आणखी 6 जागांबद्दल...