आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HELTH IS WELTH : पिळदार शरीरयष्‍टी घडवण्यासाठी लाभदायी टिप्‍स्

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटांमध्‍ये हिरोची पिळदार शरीरयष्‍टी पाहून कित्‍येक तरुण आकर्षक शरीर बनविण्‍याचा प्रयत्‍न कतत असतात. पिळदार शरीरामुळे आपला समोरच्‍या व्‍यक्‍तीवर प्रभाव पडत असतो.
शरीरयष्‍टी बनविण्‍यासाठी कित्‍येकजण तासंतास जिममध्‍ये व्‍यायाम करत असतात. तर कोणी मसल्‍स वाढविण्‍याच्‍या गोळ्या, तसेच अंमली पदार्थ घेवून व्‍यायाम करतात. भारदार शरीरयष्‍टी दिसण्‍यासाठी आज आम्‍ही तुम्‍हाला काही खास टीप्‍स देणार आहोत.
वॉर्मअप
व्‍यायाम करताना एकदम व्‍यायामाला सुरुवात करु नका. त्‍याआधी वार्म अप करा. जेनेकरुन बॉडी लव‍चिक होईल. वार्मअप केल्‍यानंतर आपण योग्‍यरितीने व्‍यामाम करु शकतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा काही साध्‍या सोप्‍या टीप्‍स