आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोमॅटो, बटाटा, सफरचंद, कोबीने दूर करा स्किन प्रॉब्लेम्स, वाचा खास टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेहर्‍याचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी भारतीय परंपरागत ज्ञानानुसार विविध प्रकारचे हर्बल उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास त्वचेशी संबधित समस्या दूर केल्या जाऊ शकतात. चेहर्‍यावर मुरूम, पुरळ, डाग, वाढत्या वयामुळे पडलेल्या सुरकुत्या या सर्व समस्यांवर काही नैसर्गिक पद्धतीचे उपचार करणे शक्य आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, चेहर्‍यावरील सुरकुत्या, मुरूम, पुरळ यासारख्या समस्या दूर करण्याचे सोपे उपाय...