आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेस्ट कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या धावपळीच्या जगात महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामधीलच एक ब्रेस्ट कॅन्सर हा आजार आहे. हा आजार जगभरात खूप जलदगतीने वाढत आहे. आज 32 टक्के महिला स्तन कॅन्सरने पिडीत आहेत. बदलती जीवनशैली, उशिरा लग्न होणे आणि जास्त वय झाल्यानंतर मुलांचा जन्म तसेच स्तनपानामध्ये कमतरता या कारणांमुळे महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत आहेत. ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस आहे. या निमीत्तने आज आम्ही तुम्हाला स्तन कॅन्सरसारख्या घातक आजाराला दूर ठेवण्यासाठी काही खास उपाय सांगत आहोत.
पूर्वीच्या काळी 45 ते 55 वर्षांच्या महिलांमध्ये हा आजार दिसून येत होता, परंतु आता १८ वर्षाच्या महिलासुद्धा या आजाराच्या विळख्यात आल्या आहेत. कमी वयात कॅन्सर होत नाही तर गाठी तयार होतात परंतु योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्या गाठी कॅन्सरचे रूप घेतात. गाठ निर्माण होण्याचे कारण स्तन पूर्णपणे विकसित न होणे आणि कोशिका अनियंत्रितपणे वाढू लागतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या आजारापासून दूर राहण्याचे काही खास उपाय आणि कोणत्या खास पदार्थाच्या सेवन करावे...