आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसांना बळकटी देणारे आणि केसांची चमक वाढवणारे काही खास उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दररोजचा स्वयंपाक याशिवाय अपूर्ण ठरतो आणि प्रत्येक घरात आढळणारे धान्य म्हणजे तांदूळ. स्वयंपाकघरात हमखास तांदूळ असतोच. एकट्यासाठी काही तयार करायचे तर आपण भात लावतो. हा सर्वात सोप्पा मार्ग असतो. तांदूळ शिजवला की झाले जेवण तयार. तांदळाचे अनेक आरोग्यदायी लाभही आहेत. मात्र, यात सौंदर्यवर्धक तत्त्वेही असतात हे क्वचित लोकांना ठाऊक आहे. तांदळामुळे त्वचेवरील चमक वाढवता येते. केसांसाठीदेखील तांदूळ गुणकारी आहे...

केसांचा पोत सुधारण्यासाठी :
हेअर स्ट्रेटनर आणि केमिकल्सच्या वापराने केसांचे नुकसान होते. केसांचा पोत सुधारण्यासाठी तांदूळ गुणकारी आहे. शॅम्पू केल्यानंतर तांदळाच्या पाण्याने केसांच्या मुळांना हलका मसाज द्या. पाच मिनिटे केस असेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ करून घ्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तांदळाचे इतर काही खास उपाय...