आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकाचा असा उपयोग केल्यास दूर होईल मुतखडा, वाचा इतरही फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकाला एक गुणकारी पालेभाजी मानली जाते, परंतु केवळ हिमोग्लोबिन वाढवण्याच्या दृष्टीने. फार कमी लोकांना हे माहिती असावे की, पालकामध्ये या व्यतिरिक्त आणखी विविध औषधी गुण आढळून येतात. पालक भाजीचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया असे आहे.

100 ग्रॅम पालकामध्ये 26 किलो कॅलरी उर्जा, प्रोटीन 2.0टक्के, कार्बोहायड्रेट, 2.9 टक्के, वसा 0.7 टक्के आणि रेशे 0.6 टक्के असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीला लाइफ प्रोटेक्टव्ह फूड मानले जाते. आज आम्ही तुम्हाला पालकाचे काही खास उपाय आणि फायदे सांगत आहोत.

पालकाच्या औषधी गुणांची आणि परंपरागत ज्ञानाची माहिती देत आहेत डॉ. दीपक आचार्य( डायरेक्टर - अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद). डॉ.आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील आदिवासी भागातील लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित करून त्यांना आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.

पालकाचे खास उपाय आणि फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...