आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert : तुम्हाला नेहमी बॅक पेन होतो का, असू शकतो हा सीरियस आजार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑफिसमध्ये सतत बसून काम केल्याने किंवा वाढत्या वयामुळे बॅक किंवा मनक्याच्या हाडांना वेदना होतात. परंतु हे टाळू नका. स्पाइन स्कोलियोसिस अँड डिस्क रिप्लेसमेंट सेंटर, बॉम्बे हॉस्पिटल, मुंबईचे सीनियर कंसल्टेंट डॉ. अरविंद कुलकर्णी म्हणतात की, जर तुम्हाला सतत बॅक पेनची समस्या होत असेल तर हे स्पाइन स्टेनोसिस असू शकते. हा आजार वाढल्यावर अनेक लोक खुप त्रस्त होतात. त्यांना 50 मीटर चालणे अवघड होते. कारण त्यांना ही समस्या असते.
- स्पाइनल केनाल अरुंद असणे म्हणजे स्पाइनल स्टेनॉसिस असते. अशा वेळी स्पाइनल कॉर्ड आणि नर्व्स म्हणजेच मनक्याच्या हाडावर दबाव पडतो. सामान्यतः वाढत्या वयामुळे ही समस्या होते.
- याव्यतिरिक्त ऑस्टियोऑर्थरायटिस आणि रुमेटॉयर आर्थरायटिस् सारख्या समस्येमुळे असे होते. या आजारांमुळे हाडे आणि नसांमध्ये सूज येते, ज्यामुळे मनक्याच्या हाडांवर दबाव बडतो.
- जेनिटक्स, जन्मापासूनच स्पाइकल डिफेक्ट, स्पाइनमध्ये ट्यूमर किंवा सीरियस जखम झाल्यामुळे असे होऊ शकते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इंतर संकेतांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...