आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दररोज पदार्थाचे सेवन केल्यास दूर होईल सुस्ती, मिळेल ताकद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाष्ट्यात एक वाटी मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) खाल्ल्यास व्यक्तीला दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा आणि पोषण मिळते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये पोषक घटक दुप्पट प्रमाणात असल्याने हे खाल्ल्याने व्यक्तीला जास्त स्फूर्तिदायक वाटते. तसेच यात तेल किंवा मसाल्यांची देखील गरज लागत नाही. म्हणून हे आरोग्यासाठी हितकारक आणि उपयोगी ठरते.