आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पोटाची किंवा गॅसची समस्या दूर करण्याचे घरगुती सोपे उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांची बाउल मुव्हमेंट अर्थात पोट साफ होण्याची प्रक्रिया नियमित होत नाही, त्यांचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीतच मलावरोध किंवा गॅसची समस्या निर्माण होते. घरगुती उपायांद्वारे बाउल मुव्हमेंट नियमित कशी करावी यासंदर्भात जाणून घेऊया.