आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर करते विषाप्रमाणे काम, खाल्ल्याने होते हे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साखर शरीरासाठी नुकसानदायक असल्याचे आतापर्यंत तुम्ही कोणाचाही तोंडून ऐकले असेल तर तुम्हाला त्यावर विश्वास बसला नसेल, परंतु कॅलीफोर्नियाच्या एका विद्यापीठाच्या संशोधकांनी या गोष्टीला सत्य मानले आहे. आतापर्यंत तुम्ही दारू किंवा तंबाखू खाणार्‍या लोकांना व्यसनी समजले असेल, परंतु आता सावध व्हा. जर तुम्ही साखर म्हजेच गोड पदार्थांचे खवय्ये असाल तर कदाचित तुम्हीसुद्धा व्यसनी लोकांच्या श्रेणीत गणले जाल. हे आम्ही नाही तर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नियाचे वैज्ञानिक सांगत आहेत. या संशोधकांचे असेही म्हणणे आहे की, ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असले अशा सर्व उत्पादनांवर कर आणि कायदेशीर बंधन असणे आवश्यक आहे.

पुढे जाणून घ्या, जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने कोणते होते नुकसान...
बातम्या आणखी आहेत...