आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात खा पाणीदार फळे आणि पदार्थ; लठ्ठपणा, सनटॅनपासून मिळेल मुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात भुकेपेक्षा तहान जास्त लागते. तसेच याच मोसमात डिहायड्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. त्यामुळे पिण्यासोबतच खाण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा. हे चार खाद्यपदार्थ तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतील.

सफरचंद
या फळात ८६ टक्के पाणी असते. या फळाच्या सेवनाने शरीराला पाण्यासोबतच फायबर आणि ‘क’ जीवनसत्त्व मिळते. दररोज एक सफरचंद अवश्य खा.

पुढे जाणून घ्या, इतर फळांविषयी...