आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्ड कॅन्सर डे : सूर्यप्रकाशाने दूर ठेवा या गंभीर आजराला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्याच्या दिवसात सर्वांना उन्हात बसणे फार आवडते. हे ऊन आरोग्य आणि उत्साहासाठी पुरक असते. सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी तयार होण्याची क्रिया वेगाने होते. व्हिटॅमिन डीमुळे अनेक आजारापासून सुटका मिळते.

सूर्यप्रकाशाची किरणे ही निसर्गाचे असे वरदान आहे, जे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे ठरते. शरीरात व्हिटॅमिन डी योग्य पद्धतीने कार्यरत राहावे यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत महत्त्वाचा असतो. शरीरात व्हिटॅमिन डी सक्रिय झाल्याने चयापचय प्रक्रिया सुधारते. तसेच अनेक आजारांचा सामना करण्याची शक्ती मिळते.

हे देखील महत्त्वाचे
400 इंटरनॅशनल युनिट(आययू) व्हिटॅमिन डी ची गरज असते एका सामान्य व्यक्तीला दिवसभरात.
80 टक्के भारतीय पुरुष, महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते.
58 टक्के भारतीयांना वाटते की व्हिटॅमिन डी आणि सूर्यकिरणांमध्ये काही तरी संबंध असतो.

पुढे जाणून घ्या, सूर्यप्रकाशाचे विविध आरोग्यदायी लाभ...