आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात करा या सात सुपरफूडचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजाराला दूर ठेवण्यासाठी दररोज सफरचंद खाण्याचा कंटाळा येत असेल तर त्याला पर्याय शोधा. त्यासाठी सुपर मार्केटमध्ये हेल्दी फूडचे अनेक पर्याय दिसतील. यातील काही सुपर फूडसंदर्भातील माहिती जाणून घ्या आणि आहारात आजपासूनच त्याचा समावेश करा. यामुळे मेंदू व्यवस्थित राहील, प्रतिकारशक्ती बळकट होईल आणि त्वचा टवटवीत दिसेल.

पोटाच्या कॅन्सरला दूर ठेवतो चिनी वाटाणा (कॅन्सर फायटिंग फूड)
या वाटाण्यात अ‍ॅडिबल पॉड्ज असतात आणि ते थेट खाता येतात. यामध्ये विशिष्ट प्रकारचे फायटोन्यूट्रियंट- कुमिस्ट्रॉल असते. हे पोटाच्या कॅन्सर होण्यापासून शरीराचा बचाव करते. आठवड्यातून दोन वेळा सेवन करा.
पुढे जाणून घ्या, तर सहा पदार्थांविषयी....