आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधाव्यतिरिक्त या पदार्थांनीसुद्धा दूर करू शकता कॅल्शियमची कमतरता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक जीवनशैलीमध्ये साखरेपासुन बनलेल्या पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, आइसक्रीम कोल्ड ड्रिंक्स इत्यादी) शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेची समस्या असते. आश्चर्यांची गोष्ट म्हणजे फक्त वयस्कर माणसांमध्येच नाही तर तरुण लोकांमध्येही ही समस्या एक सामान्य गोष्ट आहे. कॅल्शियम आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी आणि ब्लड सेल्सला बनवण्यासाठी मुख्य भूमिका निभावतात. आपल्यातील अनेक लोक कॅल्शियम मिळवण्यासाठी दूध, चीज, बटर, पनीर आणि दूस-या डेयरी प्रोडक्टसचा वापर करतात. परंतु ज्या लोकांना दूध, दही आणि पनीर खाणे आवडत नाही त्यांचे काय? वाढत्या वयात मुलांना कॅल्शियमची खुप आवश्यकता असते आणि लहान मुलांना दूध आवडतच नाही. अशात आज आम्ही अशा काही पदार्थांविषयी सांगत आहोत ज्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होईल.

1. पाले भाज्या
कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये आणि ब्रोकलीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.

2. अंजीर
अंजीर हे सुकामेव्यात टेस्ट असण्यासोबतच अनेक गुणांनी युक्त असते. यामध्ये कॅल्शियम आणि आयरन अधिक प्रमाणात असते. सोबतच फायबरसुध्दा असते.
कॅल्शियमची कमतरता दूर करणारे अजुन कोणते पदार्थ आहेत हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...