आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पस्तिशीनंतर या आजाराचे होते आक्रमण; त्‍यावरील उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या व्‍यक्तिचे हाडे ठिसूळ झाले तर त्‍याला ऑस्टियोपोरोसिस नावाचा आजार झाल्‍याचे सांगण्‍यात येते. या आजारामुळे व्‍यक्तिचे हाडे ठिसूळ होतात व फ्रॅक्चर होण्‍याची शक्‍यता वाढते. या आजाराला सायलंट डिसीज म्‍हणून ओळखले जाते. योग्‍य वेळी उपचार केला नाही तर या आजारापासून व्‍यक्तिला मुक्ति मिळत नाही. काही वर्षापुर्वी उतारवयातील दुखने म्‍हणून याकडे दुर्लक्ष केले. आलिकडे वयाच्‍या 35 व्‍या वर्षापासून या आजाराची लक्षणे दिसायला लागली आहेत.
या आजाराची कारणे
- अनुवांशिक कारण
- प्रोटीन्‍स आणि कॅल्शियमची कमतरता
- वाढते वय
- धुम्रपान
- मधुमेह
- फीट्स सारख्‍या रोगांवर घेतल्‍या जाणा-या औषधाचे आती शेवण, स्‍टेरॉइड
- जीवनसत्‍वाची कमतरता.
- महिलांची मासिक पाळी अकाली बंद होणे.
पुढील स्‍लाई्र्रडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या या आजाराविषयी