आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकवा आणि कमजोरी असल्यास होऊ शकतात हे प्रॉब्लेम, असेच 10 संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅटला एनर्जीमध्ये बदलण्यासाठी व्हिटॅमिन B12 खूप सहायक ठरते. बॉडीमध्ये लाल रक्तपेशी बनवण्याचे काम व्हिटॅमिन B12 करते. हे मेंदूने व्यवस्थित काम करण्यासाठी, सेल्समध्ये आढळून येणारे डीएनए बनवण्यासाठी खूप हेल्पफुल ठरते. आज आम्ही तुम्हाला व्हिटॅमिन B12 शरीरात कमी झाल्यास काय घडू शकते या विषयीची खास माहिती सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचे इतर संकेत...