Take This Powder Only One Spoon A Day And See The Miracle
त्रिफळाचे 10 फायदे : फक्त 1 चमचा घेतल्याने कमी होईल लठ्ठपणा, केस होतील काळे
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
त्रिफळा तीन हर्ब्स आवळा, हरड आणि बहेडाचे कॉम्बिनेशन असते. हे तिन्हीही पदार्थ शरीरासाठी फायदेशीर आहेत. परंतु एकत्र मिसळल्याने याचे फायदे अजुनच वाढतात. आयुर्वेद स्पेशलिस्ट डॉ. उमेश शर्मा सांगत आहेत त्रिफळाचे 10 फायदे...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या त्रिफळाच्या अशाच काही आरोग्य फायद्यांविषयी सविस्तर...