आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : तणावातून बाहेर पडण्यासाठी काय करता ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तणाव आपल्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा झाला आहे, परंतु याचा सामना करताना अनेकवेळा लोक चुकीचा मार्ग स्वीकारतात. म्हणजे तणाव कमी करण्यासाठी दारू, सिगारेट पिणे किंवा तत्सम पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जातात. आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की जगात प्रत्येक समस्येचे उत्तर आहे. पुढील काही गोष्टीच्या साहाय्याने तणाव नियंत्रणात ठेवता येईल.