आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 सवयींचा अवलंब केल्यास कधीही आजारी पडणार नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी इच्छा असते परंतु हे शक्य होईलच असे नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे, व्यक्तीच्या सवयी. आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे की, मनुष्याचा बहुतांश आजारपणाचे कारण त्यांच्या छोट्या-मोठ्या सवयी आहेत. दिनचर्येशी संबंधित काही नियम आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहेत. जो व्यक्ती या नियमांचे पालन करतो ते नेहमी निरोगी राहू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींची माहिती देत आहोत. या सवयींचा तुम्ही अवलंब केल्यास नेहमी निरोगी राहू शकता.


झोप कमी न जास्त -

ज्याप्रकारे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात आहाराची आवश्यकता असते, ठीक त्याचप्रकारे पुरेशी झोपही आवश्यक आहे. एका निरोगी व्यक्तीसाठी कमीतकमी सहा ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. बेडरूममध्ये टीव्ही, संगणक इ. वस्तू ठेवू नयेत. कारण या वस्तूंमुळे तुमची झोप पूर्ण होऊ शकत नाही.


तब्येतीसाठी अर्धा तास -

तुम्हाला आठवड्यातील सहा दिवस जिममध्ये जाण्याची काहीही गरज नाही. दररोज अर्धा तास चालणे तुम्हाला फिट राहण्यासाठी पूरक आहे. तुम्ही घरातच काही सोपे व्यायाम आणि योगासन करू शकता. स्विमिंग, डान्सिंग, सायकलिंग करून स्वतःला फिट ठेवू शकता.

इतर काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...