प्रत्येक आजार कोणत्या ना कोणत्या संकेतावर ओळखला जातो. अशाच प्रकारे काही अशा आरोग्य समस्या आहेत ज्या चेह-यावरुन ओळता येतात. चेह-याचे हे संकेत कधी-कधी गंभीर आजारांविषयी सांगतात. जर ही समस्या जास्त सिरियस असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा. स्किन स्पेशलिस्ट डॉ. अपूर्व जैन सांगत आहेत अशाच 8 संकेतांविषयी जे चेहरा पाहून ओळखता येऊ शकतात...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या चेहरा आणि स्किनच्या कोणत्या संकेतांवरुन ओळखता येतील आजार...