एका अंड्यामध्ये 70 कॅलरी, 185 मिग्रा कोलेस्ट्रॉल, 70 मिग्रा सोडियम, 70 मिग्रा पोटॅशियम आणि 6 ग्राम प्रोटीन असते. यामध्ये कॅलरी कमी असतात आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन कमी प्रमाणात असते. डायटीशियम डॉ. शैलजा त्रिवेदीनुसार निरोगी व्यक्तिसाठी दिवसातून दोन अंडे खाणे फायदेशीर असते. जास्त अंडे खाणा-या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन डायट घ्यावे. आज आपण पाहणार आहोत अंड्याचे काही फायदे आणि काही नुकसान...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही फायदे आणि दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...