आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत निरोगी आरोग्याचे 6 लक्षण, जाणून घ्या किती फिट आहात तुम्ही?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्ती स्वतःला पूर्णपणे निरोगी आणि हेल्दी समजतो, जोपर्यंत अचानक त्याला एखादा आजार होत नाही. आजारी पडल्यानंतर त्याला जाणवते, की तो एका भ्रमामध्ये जगत होता. एक सामान्य मनुष्याला पाहून तो वास्तविकपणे निरोगी आहे की नाही हे समजून घेणे कठीण आहे. काही लोक स्वतःला धडधाकट दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु वास्तविकतेमध्ये तसे नसते. निरोगी आरोग्याचे काही मापदंड आहेत. आज आम्ही तुम्हाला याच मापदंडाच्या संदर्भात माहिती देत आहोत. तुम्ही या मापदंडावर किती खरे उतरता, त्या आधारावर तुम्ही स्वतःच्या आरोग्यासंबंधी अनुमान लावू शकता....

१ - निरोगी व्यक्तीला सकाळी आणि रात्री चांगली भूक लागते. वयानुसार तो आपला पूर्ण आहार ग्रहण करतो. जर असे नसेल तर सामून घ्या, की तुम्ही निरोगी नाहीत.

निरोगी शरीराचे इतर मापदंडाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...