आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Diseases Will Eat Raisins Day Will Be Over 10

PHOTOS : 10 मनुका रोज खाल्यास या आजारातून मिळेल मुक्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदामध्ये मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे. मनुका दिसायला छोट्या परंतु शरीरासाठी भरपूर लाभदायक आहेत.मनुका मधुर, शीतल वीर्यवर्धक, तृप्तीकारक, वातानुलोमक (अपानवायू सहजतेने मोकळा करणारा) कफ-पित्तहारी, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक, रक्तशोधक तसेच रक्तप्रदरातही लाभदायी आहे.

फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मनुक्याचे काही आरोग्यप्रद उपयोग...