आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • These Diseases Will Eat Raisins Day Will Be Over 10

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : दररोज केवळ 10 मनुका खाल्ल्यास दूर होतील हे आजार, राहाल निरोगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुर्वेदामध्ये मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे. मनुका दिसायला छोट्या परंतु शरीरासाठी भरपूर लाभदायक आहेत. मनुका मधुर, शीतल वीर्यवर्धक, तृप्तीकारक, वातानुलोमक (अपानवायू सहजतेने मोकळा करणारा) कफ-पित्तहारी, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक, रक्तशोधक तसेच रक्तप्रदरातही लाभदायी आहे.

फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मनुक्याचे काही आरोग्यप्रद उपयोग...

(सर्व फोटो केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत)