आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामेच्छा वाढवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक पुरूषांना अथवा महिलांना प्रणयक्रीडेची इच्छा होत नाही. यापाठीमागे अनेक प्रकारची कारणे कारणीभूत असू शकतात. परंतु घरच्या घरी तुम्ही यावर मार्ग काढू शकता. तुमचा जोडीदार जर प्रणयक्रिडा करण्यासाठी उत्सुक नसेल तर बिलकूल घाबरून जाण्याची गरज नाही. कामेच्छा वाढवण्यासाठी आता औषधांना करा बाय-बाय. येथे सांगण्यात आलेले नैसर्गिक उपाय वाढवू शकतात तुमची कामेच्छा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कामेच्छा वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात करावा समावेश...