आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाण्याचे हे 10 पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यास होतील खराब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाण्याचे काही पदार्थ जास्तकाळ ताजे राहतील या विचाराने आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. परंतु असे केल्याने त्या पदार्थांमधील पोषण आणि चव नष्ट होऊ लागते. तुम्हीसुद्धा यामधील काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ही बातमी अवश्य वाचा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, फ्रीजमध्ये कोणकोणते पदार्थ ठेवू नयेत...
बातम्या आणखी आहेत...