आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 पदार्थांमुळे मिळेल सर्दी-खोकल्यापासून आराम, घस्याची समस्या होईल दूर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्दी-खोकला आणि घस्याच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी अनेक पदार्थ उपयोगी ठरतात. गरम आणि स्पायसी फूड खाल्ल्याने आराम मिळतो. एम्सचे आयुर्वेद चिकित्सा अधिकारी डॉ. शक्ति सिंह परिहार सांगतात की, काही फूड आयटम्समधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स बॉडीला उष्णता देतात आणि घस्याच्या नसांना मॉश्चराइज करतात ज्यामुळे सर्दी-खोकला आणि घस्याची समस्या दूर होते. चला तर मग जाणुन घेऊया अशाच 10 पदार्थांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सर्दी-खोकला आणि घस्याच्या समस्या दूर करणा-या काही पदार्थांविषयी...