आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाच्या ठिकाणी तुम्हाला या सवयी आहेत का? देऊ शकतात आजारांना आमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी करणाऱ्यांसाठी कार्यालय त्यांचे दुसरे घरच असते. मात्र, काही लोक या ठिकाणी चुकीच्या सवयींना बळी पडतात. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. तुम्हाला या सवयी आहेत का?

नाष्टा न करणे :
न्याहारी हा दिवसातला सर्वात महत्त्वाचा आहार असतो. अनेकदा घाईत घरातून निघाल्याने आपण कार्यालयात नाष्टा करू, असे ठरवतो. मात्र, कामाच्या रगाड्यात जमत नाही. असे सतत होत राहिले तर आरोग्य बिघडते. न्याहारी व्यवस्थित झाली तर चयापचय क्रिया निरोगी राहते. शरीरात ऊर्जा शक्ती निर्माण होते.

पुढे जाणून घ्या, आरोग्यासाठी घटक ठरणाऱ्या इतर काही सवयींविषयी...