आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Rare Diseases Foster Healing, To Tribal Centuries USE

या भयंकर रोगांवर रामबाण औषधी आहे पालक, आदिवासी लोकही करतात हे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालक एक पालेभाजी असून औषधी गुणांमुळे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. बाराही महिने पालकाचे उत्पन्न संपूर्ण भारतातून घेतले जाते. पालकचे शास्त्रीय नाव स्पिनॅसिया ओलेरोसिया असे आहे. पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन व लोह असते. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड असते.

जाणून घ्या पालकाशी सबंधित काही उपाय...