आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या सेक्स ड्राइव्हला प्रभावित करू शकतात या 12 दैनंदिन गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सेक्सचा मूड नाही... मूड नसण्यामागे कदाचित तुम्ही तणाव, थकवा, अपूर्ण झोप या गोष्टींना दोष देत असाल, परंतु आणखी एक महत्त्वाचे कारण यामागे असू शकते. सेक्सची इच्छा नसण्याचे एक कारण तुमचे जेवणाची प्लेटही असू शकते. एका रिसर्चनुसार, दैनंदिन आहारातील काही गोष्टी तुमच्या हार्मोनल लेव्हलला प्रभावित करतात. तर मग पुढच्या वेळी तम्ही काय खात आहात या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सेक्सची इच्छा कमी करणाऱ्या 12 पदार्थांविषयी...