आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • These Will Make Very Black And Soft Pink Lips Also Domestically TOP 7

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : काळ्या ओठांनाही गुलाबी आणि कोमल बनवतील हे सात घरगुती उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही व्यक्तीचे बाह्यसौंदर्य हे त्या व्यक्तीच्या ओठांवरूनही ठरत असते. मुलगा असू द्या की मुलगी, सुंदर ओठांमुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक बनते. परंतु काही लोकांचे ओठ हे नैसर्गिकरीत्याच काळे असतात. किंवा काही लोकांचे ओठ सतत फाटतात किंवा ओठांना चीर पडते. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते.

येथे काही अतिशय साधे घरगुती उपाय आहेत. या उपायांनी तुमच्या ओठांचे सौंदर्य निश्चितच वाढेल.