आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावण्याआगोदर करु नका या 6 चुका, होऊ शकता या गंभीर आरोग्य समस्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिटनेससाठी रनिंग चांगली एक्सरसाइज मानली जाते. परंतु रनिंगच्या अगोदर अशा अनेक चुका असतात ज्या केल्यामुळे अडचणीचे कारण बनू शकते. शौक म्हणून रनिंग करणारे तर या चुका करतातच परंतु एथलिट्ससुध्दा अशा प्रकारच्या चुका अनेक वेळा करतात. आम्ही अशाच 6 चुकांविषयी सांगत आहोत. या चुका टाळण्याच्या पध्दतीसुध्दा आम्ही सांगत आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रनिंग करण्याअगोदर केल्या जाणा-या चुकांविषयी सविस्तर...