आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात जलद कमी होते वजन, ट्राय करा या 9 TIPS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळा हा वेट लॉससाठी सर्वात चांगला ऋतू आहे. एम्स नवी दिल्लीचे असिस्टंट डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, या वातावरणात फॅटी आणि ऑयली पदार्थ कमी खातता. पाणी जास्त पितात. फायबर्स आणि पाण्याचे फळं, भाज्या जास्त खातात यामुळे वजन लवकर कमी करण्यात मदत मिळते. या वातावरणात आपले BMR (बेसल मेटाबॉलिक रेट) सुध्दा वाढते. ज्यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते. काय असते BMR?

BMR (Basal Metabolic Rate)ज्यावेळी आपण एखादी फिजिकल अॅक्टिव्हिटी करत नसतो, म्हणजेच रेस्ट करत असतो, तेव्हा किती कॅलरी बर्न होतात. हे या एस्टीमेटवरुन कळते. यावरुन आपल्याला कळते की, मिनिमम बॉडी फंक्शन म्हणजेच श्वास घेणे आणि हृदयाच्या ठोक्यांना कमीत कमी किती एनर्जी लागते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच 9 टिप्स ज्या ट्राय करुन आपण उन्हाळ्यात सहज वजन कमी करु शकतो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...