आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधी न घेता केवळ आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिव्हर म्हणजे शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. लिव्हर शरीरातील विविध क्रिया नियंत्रित करते. लिव्हर खराब झाल्यास शरीराची कार्य करण्याची क्षमता अत्यंत क्षीण होते. काही चुकीच्या सवयींमुळे लिव्हर लवकर खराब होते. उदा. अल्कोहल जास्त प्रमाणात घेणे, धुम्रपान जास्त करणे, आंबट जास्त खाणे, जंक फूड, जास्त मिठाचे सेवन इ. आज आम्ही तुम्हाला औषध न घेता केवळ आहाराने लिव्हर निरोगी ठेवण्याचे काही खास उपाय सांगत आहोत.

लिव्हरला सर्वात जास्त प्रभावित करतात शरीरातील विषारी घटक. यामुळे लिव्हरचा उपचार करण्यापूर्वी रुग्णाचे रक्त शुद्ध असणे आवश्यक आहे. यासाठी अतिरिक्त विश्रामाची आवश्यकता आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, नैसर्गिक उपचार कसा करावा...